- Open
- No Reviews
- 67 Views
- 0 Added
अनिमिष फूड्स प्रायव्हेट लिमिटेड, तेरा वर्षांहून अधिक काळ समृद्ध अनुभव व उत्कृष्ट दर्जा यांसह तुमच्या सेवेत कार्यरत आहोत. उत्कृष्ट प्रतीचा कच्चा माल वापरून अतिशय स्वच्छता व सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून बनविलेल्या ताज्या, मऊ, लुसलुशीत घडीच्या पोळ्या व खुसखुशीत भाकरी अत्यंत वाजवी दरात उपलब्ध. ‘अनिमिष फूड्स’ एक असे ठिकाण जिथे उत्तम स्वच्छता आणि टॉप क्लास हायजीन मेंटेन केले जाते. जिथे सोशल डिस्टंसिंग चे सर्व नियम अतिशय काटेकोरपणे पाळले जातात.
1)घडिची पोळी
2)भाकरी , तीन प्रकारच्या,
ज्वारी, बाजरी व नाचणी(राखी)
3) पराठे,
आलू पराठा
पालक पराठा
4) पौष्टिक पोळ्या
बीटरुट पोळी
ज्वारीची पोळी
नाचणीची पोळी.
5) पुरणपोळी.
Business Hours
Listing Timezone: Asia/Kolkata- Mon
- 7:00 am10:00 pm
- Tue
- 7:00 am10:00 pm
- Wed
- 7:00 am10:00 pm
- Thu
- 7:00 am7:00 pm
- Fri
- 7:00 am10:00 pm
- Sat
- 7:00 am10:00 pm
- Sun
- 7:00 am3:00 pm