Distance in ( Kilometers ) 50
  • Verified

Animish Foods Pvt. Ltd.

ताज्या मऊ लुसलुशीत घडीच्या पोळ्या खुसखुशीत भाकरी
  • 0 ( 0 votes)

Home Made Food  Bhakari / भाकरी, Chapati / चपाती, Ghadichi Poli / घडीची पोळी, Parathe / पराठे, Puran Poli / पुरण पोळी, Tiffin Service

172

Introduction

अनिमिष फूड्स प्रायव्हेट लिमिटेड, तेरा वर्षांहून अधिक काळ समृद्ध अनुभव व उत्कृष्ट दर्जा यांसह तुमच्या सेवेत कार्यरत आहोत. उत्कृष्ट प्रतीचा कच्चा माल वापरून अतिशय स्वच्छता व सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून बनविलेल्या ताज्या, मऊ, लुसलुशीत घडीच्या पोळ्या व खुसखुशीत भाकरी अत्यंत वाजवी दरात उपलब्ध. 'अनिमिष फूड्स' एक असे ठिकाण जिथे उत्तम स्वच्छता आणि टॉप क्लास हायजीन मेंटेन केले जाते. जिथे सोशल डिस्टंसिंग चे सर्व नियम अतिशय काटेकोरपणे पाळले जातात. वेळ : सोमवार ते शनिवार सकाळी ७ ते ३ व सायंकाळी ५ ते १०. रविवार : सकाळी ९ ते ३, सायंकाळी बंद. अनिमिष फूड्स प्रा. ली., शॉप नं. २, राजश्री अपार्टमेंट, अजिंक्य नगर, लेन नं. ३, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड, पुणे - ४११०५१. संपर्क:- 9423464842 / 9322702946

Animish foods Pvt Ltd delivers Chapati and Bhakari at your doorstep at a very reasonable price and that too with no compromise in quality whatsoever. Made in a very hygienic kitchen which follows all the steps to make sure the food you get is healthy and nutritious exactly like when home-cooked. For orders/details call 9322702946/9423464842.

Ads / Product By “Animish Foods Pvt. Ltd.”

  • shop no.2, Rajashri Apt., Lane no.3, Hingane khurd, Sinhgad road, Pune-411051.Get directions
  • Closed
  • No Reviews

0 Reviews

Information : No Reviews Found.

Leave Your Rating

  • Reviews

Leave Your Review